नमस्कार मंडळी, Ladki Bahin Yojana Benefits : आपण पाहतोय कि, सध्या पाहतोय की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना सध्या देशातील नागरिकांसाठी राबवत आहेत. अशातच राज्य सरकारने चालू केलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यात धुमाकूळ घालत आहे. या योजनेवरून राज्यात राजकारण वाढीने जोर घेतला आहे.
राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. ही गोष्ट लक्षात घेता राज्यातील सरकारने वेगवेगळ्या योजना राबवण्याचा धमाका चालू केला आहे. सध्या ऑक्टोबर मध्ये या योजनांमधून भाग्यवंत कुटुंबांना ७ हजार रुपये मिळणार आहेत. कसे ते जाणून घेण्यासाठी माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो, सध्या आपण पाहतोय की देशातील तसेच राज्यातील नागरिकांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला जात आहे. याच योजनांमधून राज्यातील काही भाग्यवंत कुटुंबांना ७ हजार रुपये दिवाळीपूर्वीच मिळणार आहेत. हे पैसे नेमक्या कोणत्या योजनांमधून मिळणार जाणून घेऊया.
दिवाळीपूर्वी या योजनांमधून भाग्यवंत कुटुंबांना मिळणार ७ हजार रुपये
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे २ हजार मिळणार
केंद्र सरकारची महत्वकांक्षा योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये या योजनेअंतर्गत १८ वा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे. १८ व्या हप्त्याचे २ हजार रुपये Ladki Bahin Yojana Benefits शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचे ३ हजार रुपये | Ladki Bahin Yojana Benefits
राज्यात सध्या चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ३ हजार रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पाठवायला सुरुवात झाली आहे. हे ३ हजार रुपये Ladki Bahin Yojana Benefits पात्र महिलांना मिळणार आहेत.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे २ हजार रुपये मिळणार
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात चालू असलेली नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक ६ हजार रुपये जमा केले जातात. तीन टप्प्यांत ही रक्कम वितरित करण्यात येते. या योजनेच्या पाचव्या हत्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. या पाचव्या हप्त्यात शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळणार आहेत.
दिवाळीपूर्वी या योजनांमधून भाग्यवंत कुटुंबांना मिळणार ७ हजार रुपये
या कुटुंबांना मिळणार ७,000 रुपये, कसे ते जाणून घ्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेचे ३ हजार रुपये, नमो शेतकरी महासन्मान योजनेचे २ हजार रुपये, पीएम शेतकरी सन्मान योजनेचे २ हजार रुपये असे एकूण सात हजार रुपये काही कुटुंबांना मिळू शकतात. अर्थात त्यासाठी या तिन्ही योजनांचे लाभार्थी एका कुटुंबात असणे गरजेचे आहे. एखाद्या शेतकरी कुटुंबातील एका महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तसेच पीएम शेतकरी सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभ मिळत असतील तर अशा कुटुंबांना दिवाळीच्या अगोदरच एकूण ७ हजार रुपये मिळतील. Ladki Bahin Yojana Benefits
अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा