Eligibility for Ladki Bahin Yojana 2024: लाडकी बहिणी योजनेत आले महत्त्वाचे अपडेट; या महिलांना मिळणार नाही पुढील हप्ता, कोण हे पात्र आत्ताच पहा

नमस्कार मंडळी, Eligibility for Ladki Bahin Yojana 2024:  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता सहा महिने पूर्ण होत आहेत. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्वबळावर उभे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. परंतु काही महिलांना आता यापुढील हप्ता मिळणार नाही. त्याचे काय कारण आहे? त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या या लेखात जाणून घेऊया.

माझी लाडकी बहीण योजना कोणासाठी आहे?

महाराष्ट्र राज्य सरकारने वर्ष २०२४-२५ च्या बजेटमध्ये राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६० वर्षांच्या आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra: “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” बंद होणार? “नारीशक्ती” ॲप्स सुद्धा बंद; अनेक महिला लाभापासून वंचित, काय आहे कारण

Eligibility for Ladki Bahin Yojana 2024: माझी लाडकी बहीण योजना साठी कोण पात्र आहे?

मंडळी आपल्याला माहिती आहेच की, माझी लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली, त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या अटी आणि शर्ती ठेवल्या होत्या. परंतु बऱ्याचशा महिलांना त्या अटी शर्तीमुळे अर्ज भरण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यानंतर शासनाने बऱ्याचश्या अटी आणि शर्ती शिथिल गेल्या. आणि शासनातर्फे हे महिलांसाठी एक हमीपत्र देण्यात आले. आणि त्या हमी पत्रामध्ये सात मुख्य अटी ठेवण्यात आल्या होत्या.

https://news.nokarihakkachi.com/

हमीपत्र येथे पहा 👇👇👇

 त्या अटी आणि शर्ती पात्र असणाऱ्या महिलांसाठी या योजनेचा लाभ मिळणार होता. परंतु काही महिला या लाभास पात्र नाहीत किंवा या अटी आणि शर्तींची पूर्तता करत नाहीत. Eligibility for Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana 2024

म्हणजेच, लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक असल्यास त्या महिलेला त्या या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.

नवीन यादी मध्ये तुमचे नाव आहे का असे तपासा 👇👇

किंवा लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरता म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारा नसावा.

Change Mobile Number On Aadhar Card : आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर ऑनलाईन बदलता येतो का? कशी आहे प्रक्रिया

वरील सात अटी व शर्तीचे पालन लाभार्थी महिलेने जर केले असेल अशाच महिलेला पुढील हप्ता मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे एक अर्ज छाननी मोहीम राबवली जाणार असून यामध्ये सर्व पात्र महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे.

या प्रक्रियेदरम्यान, ज्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून येईल, त्या लाभार्थी पात्र महिलेचे नाव लाभार्थी यादी मधून कमी करण्यात येणार आहे.

मला माझी लाडकी बहीण योजना योजनेचा पुढील हप्ता मिळणार का?

लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेब पोर्टलवर आपल्या मोबाईल नंबर ने लॉगिन करून तुमचे नाव नवीन यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता.

नवीन यादी मध्ये तुमचे नाव आहे का असे तपासा 👇👇

 

Scroll to Top