Gold Rate: जगात सोने सर्वात स्वस्त कुठे आहे? जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?

Gold Rate: भारतीय लोकांना सोन्याचे सर्वाधिक आकर्षण आहे. त्यामुळे देशात दरवर्षी सोन्याच्या दागिन्यांची विक्री वाढतच आहे. परंतु भारतापेक्षा स्वस्त सोने मिळणारे काही देश आहेत. त्यानुसार स्वस्त सोन्याच्या यादीत पहिला क्रमांक दुबईचा लागतो. आणखी कोणत्या देशांत सोने स्वस्त मिळते.

सोनं ही एक धातू आहे जी जगातील जवळजवळ प्रत्येक देश संचयित करू इच्छित आहे. लोक सोन्याकडे आकर्षित झाले आहेत.

Farming Business In Marathi : शेती सोबतच करा हे ३ जोड व्यवसाय, एका वर्षातच श्रीमंत व्हाल, सोबतच सरकार देत आहे सबसिडी

भारतात २०२४ च्या सुरुवातीलाच सोन्याने उच्चांकी पातळी ओलांडली आहे. जागतिक पातळीच्या अनुषंगाने सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. दुबईचे नाव ऐकल्यानंतरच लोक सोन्याची खरेदी करण्यापर्यंत पोहोचतात.

https://news.nokarihakkachi.com/

 जगात सर्वात स्वस्त सोनं या देशात मिळतं

दुबईमध्ये सोने खरेदीवर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. त्यामुळेच अन्य देशांपेक्षा दुबईमध्ये सोनं स्वस्त असल्याचे बोलले जाते.
दुबईनंतर हाँगकाँगमध्येही सोने खरेदीवर कोणताही Gold Rate अतिरिक्त कर लावण्यात येत नाही. त्यामुळे हाँगकाँगमध्येही सोने तुलनेने स्वस्त मिळत असल्याचे बोलले जाते.

https://news.nokarihakkachi.com/

 जगात सर्वात स्वस्त सोनं या देशात मिळतं

Scroll to Top