Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra: “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” बंद होणार? “नारीशक्ती” ॲप्स सुद्धा बंद; अनेक महिला लाभापासून वंचित, काय आहे कारण

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra: नमस्कार मंडळी, राज्यातील महिलांना स्वबळावर उभे करणे आणि त्यांची आर्थिक मदत करणे यासाठी राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये जमा सुद्धा झाले. परंतु थोड्याच दिवसात “नारीशक्ती ॲप्स” वरून अर्ज करण्याची सुविधा बंद करण्यात आली.

त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार का? असा संभ्रम सध्या राज्यातील महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. अरे याचं नेमकं काय आहे कारण जाणून घेऊया.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २ कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. तसच महिलांना तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे.

https://news.nokarihakkachi.com/

माझी लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का?

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra | योजना बंद होणार का जाणून घ्या

अनेक महिनांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे 29 सप्टेंबरला जमा होणार असल्याचं महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं होतं. त्यानुसार तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होत आहेत.

‘या’ महिलांना 2100 मिळणार?

आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 3000 रूपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1500 रूपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये देण्यात आले होते. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत.

Cabinet Decision for Anganwadi Workers : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; मानधनवाढी बाबतचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत

काही पात्र महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होत आहेत. तर काही महिलांना फक्त 1500 रुपयेच मिळत आहेत. परंतु, काही महिलांचा पैशांबाबत गोंधळ उडाला आहे. बँक खात्यात वेगवेगळी रक्कम जमा होत असल्याचं समोर येत आहे.

https://news.nokarihakkachi.com/

माझी लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का?

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra बंद होणार का?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जे 1500 रुपये दिले जात आहेत, त्यामध्ये आता अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की, यापुढे ही योजना चालू राहील की नाही? तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणले होते की, काहीही झाले तरी ही योजना बंद होणार नाही.
या उलट येत्या आगामी निवडणुकीत जर आमचे सरकार आले तर दिल्या जाणाऱ्या लाभांमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.

Udyogini Scheme Marathi : महिलांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ही योजना काय? त्यासाठी अर्ज कसा करावा?

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra नारीशक्ती ॲप मधून अर्ज करणे बंद

आपण काही दिवसांपूर्वी न्यूज मध्ये पाहिला असेल की, बनावट कागदपत्रे सादर करून अनेक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला होता. यावर प्रतिबंध यावा यासाठी सरकारने Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. आता फक्त अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत येणारे ऑफलाइन फॉर्म स्वीकारले जाणार आहेत.

https://news.nokarihakkachi.com/

माझी लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का?

मग 3500 कुणाला मिळणार?

ज्या महिलांना 31 जुलैआधी अर्ज भरता आले नव्हते. तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते. अशा महिलांच्या खात्यात हे 4500 जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रूपया आला नाही आहे, अशा महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहे.

Scroll to Top