नमस्कार मंडळी, Ladki Bahin Yojana 3rd installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता या महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला किती रुपये मिळणार? जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर तुम्ही जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल? तर तुमच्या बँक खात्यात ४,५०० रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच म्हणजेच २५ सप्टेंबर पासून काही महिलांच्या बँक खात्यामध्ये हे ४,५०० जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
तुम्हाला किती रुपये मिळणार? जाणून घ्या
जर तुमच्या बँक खात्यामध्ये हे ४,५०० जमा झाले नसतील तर काळजी करायचे कारण नाही. कारण सरकारकडून हा हप्ता पाठवण्यात आला आहे. आणि तुमच्या बँक खात्यात तो डीबीटी पद्धतीने २५ ते ३० सप्टेंबर पर्यंत येणार आहे.
तुम्हाला हा तिसरा हप्ता मिळणार का? | Ladki Bahin Yojana 3rd installment
मंडळी,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही सप्टेंबर पूर्वी म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल. सोबतच तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असेल. तरच तुमच्या बँक खात्यावर हे चार हजार रुपये ४,५०० जमा केले जातील.
तुम्हाला किती रुपये मिळणार? | Ladki Bahin Yojana 3rd installment
ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरले होते आणि ज्या महिलांच्या बँक खात्यावर ३,००० रुपये अगोदर जमा झाले आहेत त्या महिलांना १,५०० रुपये मिळतील. आणि ज्या महिलांचा फॉर्म अप्रू झाला आहे आणि आधार सिडींग सुद्धा आहे, आणि त्या महिलांच्या बँक खात्यावर अजून एकही हप्ता आला नाही त्या महिलांना ४,५०० रुपये बँक खात्यावर जमा केले जातील.
तुम्हाला किती रुपये मिळणार? जाणून घ्या