Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता, थेट बँक खात्यात पैसे येणार

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: लाडक्या महिन्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत दिला जाणारा तिसरा हफ्ता लवकरच या महिलांच्या बँकांना जमा केला जाणार आहे. काय आहे ही महत्वाचची अपडेट जाणून घेऊया.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana मोठी माहिती समोर आली आहे. या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरणे येत्या 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत.

https://news.nokarihakkachi.com/

 लाडकी बहिणी योजनेचे तुम्हाला किती रुपये मिळणार?

सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे. हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरीत करण्यात येईल.

📢 शेती सोबतच करा हे ३ जोड व्यवसाय, एका वर्षातच श्रीमंत व्हाल, सोबतच सरकार देत आहे सबसिडी

अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या तिसऱ्या हप्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे. या तिसऱ्या हप्यात एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

30 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

https://news.nokarihakkachi.com/

 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कोण कोण करू शकतो जाणून घ्या….

Scroll to Top