Saraswat Bank Personal Loan: सारस्वत बँकेतून असे मिळवा वैयक्तिक कर्ज ; जाणून घ्या व्याजदर व नियम आणि अटी

Saraswat Bank Personal Loan : मित्रांनो, काही वेळा आपल्याला अचानक पैशांची गरज लागते. म्हणजेच जसे की, घरातील कोणीही व्यक्ती आजारी असेल, आपल्या घरामध्ये दुरुस्तीचा किंवा घर नवीन बांधण्याचे काम असेल, घरामध्ये मुलांचे लग्न असेल तर अशावेळी आपल्याला पैशांची गरज भासते. आणि मग यामध्ये प्रत्येक बँक कर्ज देईलच असे नाही. मग आपल्यापुढे पर्याय भरतो तो वैयक्तिक कर्ज घेण्याचा. जर तुम्ही नोकरदार असाल, तर तुम्हाला बँका ५ लाख रूपांपर्यंत वैयक्तिक कर्ज अगदी सहज देतात.

यामध्ये काही बँका जास्त व्याजदर आकारतात तर काही बँका अगदी कमी व्याजदराने सुद्धा तुम्हाला वैयक्तिक कर्ज देतात. तुमच्या इतर कामासाठी सुद्धा म्हणजेच तुम्ही नोकरी करत असाल आणि नोकरी सोबतच तुम्हाला एखादा छोटासा जोड धंदा चालू करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही व्यक्ती कर्ज घेऊ शकता. अशा प्रकारचे चांगले वैयक्तिक कर्ज सारस्वत बँकेतून Saraswat Bank Personal Loan तुम्ही घेऊ शकता. सारस्वत बँकेतून वैयक्तिक कर्ज कसे घ्यायचे आणि त्यासाठी व्याजदर किती असतो यासंबंधीची संपूर्ण माहिती आता आपण घेऊया.

https://news.nokarihakkachi.com/

सारस्वत बँकेतून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे प्रक्रिया करा 

सारस्वत बँक ही महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकेत संस्था असल्यामुळे तिच्या उत्कृष्ट बँकिंग उत्पादनांसह सर्वांच्या गरजा पूर्ण करत आहे. सारस्वत बँक वैयक्तिक कर्ज Saraswat Bank Personal Loan सोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या सुविधा पुरवते. तुम्ही सुद्धा वैयक्तिक कर्जासाठी सोपी प्रक्रिया करून काही मिनिटातच वैयक्तिक कर्ज मिळू शकतात.

Change Mobile Number On Aadhar Card : आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर ऑनलाईन बदलता येतो का? कशी आहे प्रक्रिया

सारस्वत बँकेमधून तुम्ही २ लाखांपासून ५ लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला १४.५०% वार्षिक व्याजदर आकारला जातो. त्याचबरोबर अर्जदाराला कर्जाच्या रकमेच्या १ टक्के प्रक्रिया शुल्क म्हणून भरावे लागतात. त्याचबरोबर कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षांचा असणे आवश्यक आहे. त्यासोबतच तुम्हाला वैयक्तिक इन्शुरन्स ची सुविधा सुद्धा या काळामध्ये दिली जाते.

Saraswat Bank Personal Loan: आवश्यक कागदपत्रे

◾ अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेला अर्ज.

◾ आत्ताचा किंवा मागील ३ महिन्यांपर्यंतचा फोटो.

◾ ओळखीचे प्रमाणपत्र.

◾ रहिवासी प्रमाणपत्र.

◾ अर्जदार नोकरदार वर्गातून येत असेल तर शेवटच्या तीन महिन्यांच्या बँकेचे पगाराचे बँक स्टेटमेंट.

◾ अर्जदार व्यावसायिक असेल तर शेवटच्या तीन वर्षाचा आयटी रिटर्न सोबतच तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट त्यासोबत जोडायचे आहे.

https://news.nokarihakkachi.com/

सारस्वत बँकेतून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे प्रक्रिया करा 

सारस्वत बँकेतून वैयक्तिक कर्ज घेताना कर्जाच्या रकमेच्या १ टक्के किंवा 2500 रुपये प्रोसेसिंग फी घेतली जाते. ही प्रोसेसिंग फी तुम्ही घेतलेल्या कर्जा मधून वजा केली जाते. या बँकेची एक खास गोष्ट म्हणजे यामध्ये कुठलेही छुपे चार्ज बँक घेत नाही. आणि कर्जाची Saraswat Bank Personal Loan रक्कम तुमच्या बँक खात्यावर जमा झाल्यानंतर दरमहा ठरलेल्या तारखेला हप्ता तुमच्या सॅलरी अकाउंट मधून किंवा बचत खात्यामधून कापला जातो.

Ration card list : गावानुसार रेशन कार्ड यादी आली, तुमच्या गावच्या रेशन कार्ड यादी तुमचे नाव तपासा.

कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक कर्ज देताना सर्वच बँका आपला सिबिल स्कोर चेक करतात. आणि बँका आपला सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तरच वैयक्तिक कर्ज देतात.

तुमचा सिबिल स्कोर किती आहे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तपासा. 👇👇👇👇

सिबिल स्कोअर ऑनलाइन येथे  तपासा

Scroll to Top