Change Mobile Number On Aadhar Card : आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर ऑनलाईन बदलता येतो का? कशी आहे प्रक्रिया

Change Mobile Number On Aadhar Card : नमस्कार मंडळी,  आधार कार्ड हे आपल्या जीवनातला हे गाव विभाज्य भाग बनलेला आहे. सध्या प्रत्येक सरकारी कामांसाठी आपले आधार कार्ड जोडणे आवश्यक असते. बऱ्याचशा सरकारी कामांमध्ये आधार कार्ड वर लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जातो. परंतु काही वेळा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे किंवा लिंक असलेल्या मोबाईल नंबर बंद असल्यामुळे ओटीपी मिळायला अडचण निर्माण होते.

तर आपल्या आधार कार्ड ला नवीन मोबाईल नंबर जोडणे किंवा जुना मोबाईल नंबर बदलायचा असल्यास काय प्रक्रिया आहे यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण घेऊया.

आपल्या आधार कार्ड सोबत जोडला असलेला मोबाईल नंबर बंद आहे किंवा आपल्याला आठवत नाही. तर त्यासोबत नवीन मोबाईल नंबर जोडणे याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. ही प्रक्रिया करून Change Mobile Number On Aadhar Card नवीन मोबाईल नंबर अगदी सोप्या पद्धतीने अपडेट करता येईल.

https://news.nokarihakkachi.com/

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्याची सोपी पद्धत येथे पहा

त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर UIDAI ची अधिकृत वेबसाईट किंवा My Aadhaar वर लॉग इन करावे लागेल. या ठिकाणी व्हेरिफाय आधारवर क्लिक करा. आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा टाका. त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा.

आता एक पेज उघडलेले असेल त्यामध्ये आधार कार्डशी संबंधित संपूर्ण माहिती असेल. सोबतच आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर दिसेल.

Pm internship Scheme : युवकांसाठी मोठी बातमी! ‘या’ योजनेअंतर्गत देशात 90000 रोजगाराच्या संधी, काय आहे पात्रता?

आता पुढे तुम्हाला Aadhaar Services या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुम्हाला “Update your Mobile Number” लिंक पाहायला मिळू शकते.

ओपन झालेले नवीन पेज वर तुम्हाला आपला 12-अंकाचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरून “Send OTP” बटनवर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला रजिस्टर्स मोबाइल नंबर मध्ये OTP मिळेल. त्याला भरून “Submit” बटनवर क्लिक करा. Change Mobile Number On Aadhar Card

आधार कार्डशी नवीन मोबाइल नंबर लिंक कसे कराल ? Change Mobile Number On Aadhar Card

आधार कार्डशी नवीन मोबाइल नंबर लिंक करणे खूप सोपे आहे. तुम्ही घरी बसून सहज आपल्या लॅपटॉप किंवा कंम्प्यूटरवरून हे काम करू शकता.

Ration Card Scheme : रेशन कार्डवरील मोफत तांदूळ बंद; मसाल्यासह आता या 9 गोष्टी मिळणार, सरकारच्या योजनेत मोठा बदल

OTP सब्मिट केल्यानंतर तुम्हाला नवीन मोबाइल नंबर विचारला जाईल. तो भरा. आणि “Submit” वर क्लिक करा.

आता मोबाइल नंबर व्हेरिफाय करण्यास सांगितले जाईल. तुमचा नवीन मोबाइल नंबरवर UIDAI कडून ओटीपी द्वारे व्हेरिफाय करा. तुमचा नवीन मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक केला जाईल.

https://news.nokarihakkachi.com/

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्याची सोपी पद्धत येथे पहा

Scroll to Top