नमस्कार मंडळी, Ladki Bahan Yojana Latest update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आता महायुती सरकारने महिलांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे या महिन्यात महिलांच्या बँक खात्यावर पाच हजार पाचशे रुपये येणार आहेत. तर काय आहे यासंबंधी संपूर्ण माहिती… जाणून घेऊया..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर आता जमा झाला आहे. या चौथ्या हप्त्यामध्ये महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकत्रित मिळून ३ हजार रुपये जमा झाले आहेत. या पैशांव्यतिरिक्त सरकार लाडक्या बहिणींना आणखी २ हजार ५०० रुपये देणार असल्याची चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये होत आहे. दिवाळी बोनस स्वरूपात हे पैसे लाडक्या बहिणींना देणार असल्याचे बोलले जात आहे.
दिवाळी बोनस २५०० रुपये तुम्हाला मिळणार का? आत्ताच तपासा
मंडळी, आपल्याला माहिती आहेच की, सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यापूर्वीचे लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिवाळीचं गिफ्ट जाहीर केला आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत Ladki Bahan Yojana Latest update महिलांना आतापर्यंत पाच महिन्याचे ७५०० रुपये बँक खात्यावर जमा झाले आहेत.
यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबर चा निधी आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे असे एकत्रित मिळून ३ हजार रुपये जमा झाले आहेत. तर ज्या महिलांच्या खात्यात ३ हप्त्यांपर्यंत एकही रुपया जमा झाला नव्हता त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे ७५०० रुपये जमा झाले आहेत.
तुम्हाला ५५०० चा दिवाळी बोनस मिळणार का? Ladki Bahan Yojana Latest update
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या हप्ता चे पैसे जमा झाले आहेत. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये आणि ७५०० रुपये जमा झाले आहेत. दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त २५०० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे चौथ्या हप्त्याचे ३ हजार रुपये आणि २५०० मिळून महिलांच्या खात्यात ५५०० रुपये जमा होणार आहेत.
दिवाळी बोनस २५०० रुपये तुम्हाला मिळणार का? आत्ताच तपासा