नमस्कार मित्रांनो, सध्या आपण राज्यात पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. यातच महाराष्ट्र शासनाद्वारे राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून ११००० रुपये देण्यात येणार आहेत. काय आहे ही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया सविस्तर.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana नंतर आता सरकारकडून महिलांना आणखीन एक महत्त्वाची भेट देण्यात येणार आहे. यामध्ये महिलांना चार तासाचा पार्ट टाइम जॉब देण्यात येणार आहे. आणि या जॉबच्या बदल्यात महिलांना ११००० रुपये मानधन देखील देण्यात येणार आहे.
यासंबंधी सविस्तर माहिती येथे पहा
मित्रांनो, आपल्याला माहिती आहेच की राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana आणल्यानंतर ही योजना महिला वर्गात चांगलीच प्रसिद्ध झालेली दिसत आहे. परंतु या योजनेतून महिलांना रोजगार मिळत नाही महिलांना रोजगार उपलब्ध करून द्या अशी टीका विरोधांकडून केली जात होती.
यासंबंधी सविस्तर माहिती येथे पहा
त्यानंतर आता राज्य सरकारने यावर देखील नवीन योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महिलांना थेट टाटा कंपनीत नोकरी देण्यात येणार आहे. चार तासांच्या या अर्धा वेळ नोकरीसाठी महिलांना तब्बल ११००० रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासोबतच एक वेळचा नाश्ता आणि जेवण देखील महिलांना दिले जाणार आहे.
⭕ Ration card list : गावानुसार रेशन कार्ड यादी आली, तुमच्या गावच्या रेशन कार्ड यादी तुमचे नाव तपासा.
या संदर्भातील महत्त्वाची माहिती मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे. यामुळे गरजू महिलांना या योजनेचा मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.