नमस्कार मित्रांनो, मित्रहो, आपल्याला माहितीच आहे की, आपले रेशन कार्ड Ration card list हे महत्त्वाचे आणि कोणत्याही शासकीय कामासाठी लागणारे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. याच्याशिवाय आपले बरेचसे शासकीय कामे अपूर्ण असतात.
त्यामुळे आपण बऱ्याचशा शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. या कागदपत्रामुळे शासकीय योजनांमध्ये आपण अपात्र ठरतो आणि यामुळेच आपल्याला शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. आजच्या या भागामध्ये आपण रेशन कार्ड बद्दल अशा महत्त्वपूर्ण अपडेट ची माहिती घेणार आहोत. ते म्हणजे आपण आपल्या रेशन कार्ड यादीत Ration card list नावे कसे पाहावे, आणि आपल्या रेशन कार्ड चा नंबर कसा पहावा. यासंबंधीची सर्व माहिती आज आपण जाणून घेऊया.
मित्रहो, खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा नंबर पाहता येणार आहे. कोणत्याही शासकीय कामात याच रेशन कार्ड नंबरची माहिती तुम्हाला द्यावी लागते आपल्या गावाप्रमाणेच आता तुम्हाला खाली दिलेले माहिती तुम्ही तुमच्या गावच्या यादीत नाव पाहून तुमच्या रेशन कार्डचा नंबर पाहू शकता.
आपल्या गावच्या रेशन कार्ड यादीत नाव कशाप्रकारे तपासावे.
रेशन कार्ड यादी – शासनाची अधिकृत वेबसाईट
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कॅपचा कोड भरावा लागणार आहे त्यानंतर नवीन डॅशबॅक ओपन होईल.
रेशन कार्ड च्या या मुख्य संकेतस्थळावर आल्यावर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा तहसील निवडायचा आहे.
त्यानंतर तेथे दिलेल्या पर्यायानुसार तुमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि एका पर्याय तुमचे रेशन कार्ड कोणत्या योजनेअंतर्गत येते? ते निवडायचे आहे जसे की – एपीएल बीपीएल इत्यादी.
हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला बाजूला दिलेल्या व्ह्यू रिपोर्ट बटणावर क्लिक करायचे आहे, व त्यानंतर तुम्हाला तुमच्या तहसील ची गावानुसार याद्या पाहायला मिळते.
Ration card list : काही महत्वाच्या गोष्टी
मित्रहो, वर क्लिक केल्यानंतरला जी वेबसाईट ओपन होते ती शासनाची वेबसाईट आहे. त्यामध्ये संपूर्ण गावांच्या याद्या अजून उपलब्ध झालेल्या नाहीत. काही माहिती भरायची अजून अपूर्ण आहे. आणि या यादी जर तुमचे नाव नसेल, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, आणि तुम्हाला रेशन मिळत असेल, तर कदाचित तुमचे नाव अपडेट होण्यासाठी थोडा वेळ लागेल. नाही काही माहिती अपडेट करायची राहिली असल्यामुळे पूर्ण माहिती मिळायला अजून थोडा वेळ लागू शकतो. Ration card list
वरील वेबसाईट सरकारची अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर दररोज भरपूर विजिटर व्हिजिट करत असतात. त्यामुळे साईट ओपन व्हायला थोडा वेळ जास्त जाऊ शकतो. विचारलेली माहिती योग्य ठिकाणी काळजीपूर्वक भरावी.
धन्यवाद..!!